दोन मुलींना फूस लावणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

दोन अल्पवयीन मुलींना फुस लावून नेणा-या दोन आरोपींना राजस्थान येथन ताब्यात घेऊ न केले जेरबंद
पुणे: प्रतिनिधी:
काळेपडळ पोलीस स्टेशन ” येथे ग.र.नं.४९०/२०२५ भा.न्या.सं.क. ६४.६५(१) ,६९, ७१.९६ ,१३७(२),३(५) ,पोक्सो 4,8,12 अन्वये गन्हा दाखल झाला आहे. नमद गन्ह्यात दोन अल्पवयीन मुली मिसिंग झाल्याने सदरची बाब ही गांभिर्याने घेवून दाखल गुन्ह्याचे तपासात संशयित इसमांचे मोबाईल नंबर मिळून आल्याने सदर मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करुन गुन्ह्याचे तपासाकरीता तात्काळ टिम रवाना करुन सदर अल्पवयीन मुलींचा व संशयीत आरोपींचा वापी, सुरत,. अहमदाबाद (गुजरात) फालना, शिवगंज, वाकली, अंद्र , सादरी, मारवाडा जंक्शन, राणी, पाली, जोधपुर ( राजस्थान) येथे ३३०० कि .मी. प्रवास करुन आजुबाजुच्या परिसरात शोध घेतला असता त्यातील एक मुलगी ता. राणी, राज्य राजस्थान व दुसरी मुलगी जि. पाली, राज्य राजस्थान येथे मिळून आल्यान पिडीत अल्पवयीन मुलींची सूटका केली. तसेच अल्पवयीन मुलींना फूस लावणारे संशयीत इसम सुरेशकुमार वडदाराम प्रजापती, वय २९ वर्ष, रा.राणी, राजस्थान,स्रेशकमार मोहनलाल राणाभील, रा. राणी , राजस्थान गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे
कामगिरी ही . अपर पोलीस आयुक्त, मनोज पाटील, अपर पोलीस आयूक्त (गुन्हे), पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त, राजलक्ष्मी शिवणकर , सहाय्यक पोलीस आयक्त,. वानवडी नम्रता देसाई सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र म्ळीक यांचे मार्गदर्शनाखाली,” वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळेपडळ पोलीस .मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे), काळेपडळ पोलीस स्टेशन.अमर काळंगे यांचे स्चनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय हंचाटे, पोलीस अंमलदार शाहीद शेख, महादेव शिंदे तसेच युनिट -५. गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार शशिकांत नाळे व गणेश माने यांचे पथकाने केली आहे.

Leave a Comment

और पढ़ें