सहा महिन्यांपासून स्वतःचे अस्तित्व लपवुन पोलीसांना गुंगारा देणा-या मोक्का गृन्हयातील पाहिजे आरोपीच्या आवळल्या मसक्या
पुणे:प्रतिनिधी:
दि 4 रोजीरात्रौ २०.9५ वा चे सुमारास फिर्यादी हे शिंदे वस्ती, हडपसर, पुणे येथे त्यांचे रिक्षामध्ये नातेवाईकांची वाट बघत थांबुन, त्यांनी त्यांचे रिक्षामधील टेप चालु ठेवून गाणी ऐकत बसलेले असताना त्यांना आरोपी गणेश दिपक आष्ट्ळ वय २१ वर्षे रा. शिंदेवस्ती. एस.आर .ए.डी.बिल्डींग हडपसर पणे व त्याचे साथीदार यांनी फिर्यादी यांना रिक्षातील साऊंड बंद करण्यास सांगीतले असता. फिर्यादी यांनी त्यास नकार दिल्याने आरोपीतांनी फिर्यादीस लोखंडी कोयते. लाकडी दांडके यानी जीवे ठार मारण्याचे उद्देशाने मारहाण करुन गंभीररित्या जखमी केले होते. त्यावरुन फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन वानवडी पोलीर स्टेशन ” येथे गुन्हा दाखल करन्यात आला होत आर्म ऑक्ट महाराष्ट्र संघटीत गुन्ह्ेगारी नियंत्रण सन अधिनियम सन १९९९ चेकलम ३(१)(ii).३(२).३(४) प्रमाणे गुन्ह ‘दाखल आहे. दाखल गुन्हयातील इतर आरोपीतांना अटक करण्यात आले असून नमूद आरोपी नामे गणेश दिपक आष्ट्ळ हा गन्हा करुन फरार झाला होता
वरिष्ठांनी दिलेल्या सूचना प्रमाणे तपास पथक प्रभारी अधिकारी व अंमलदार हे पाहिजे आरोपीबाबत माहिती काढत असताना पोलीस अंमलदार विष्ण् सूतार व विट्ठल चोरमले यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदर गन्हयातील आरोपी हा सध्या जनता वसाहत शंकर मंदिरजवळ पर्वती पूणे येथे स्वतःचे अस्तीत्व लपवून वावरत आहे. सदरची बातमी मिळाल्याने वरिष्ठांचे आदेशाने व परवानगीने तात्काळ तपास पथक प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक. पोलीस उप-निरीक्षक अल्फाज शेख व पोलीस स्टाफ असे जनता वसाहत शंकर मंदिरजवळ पर्वती येथे जाऊन आरोपीचा शेाध घेतला असता त सदर ठिकाणी मिळून आल्याने त्यास सापळा रचून अत्यंत शिताफीने ताब्यात घेवून त्यास नाव, पत्ता विचारले असता त्यान त्याचे नाव गणेश दिपक आष्ट्रळ , वर २१ वर्षें, रा. एस.आर.ए.. सोसायटी, सी .बिल्डींग शिंदेवस्ती, हडपसर, पुणे असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे तपास करता त्याने दाखल गुन्हा केल्याचे कबुल केले असुन दाखल गुन्हयात त्यास अटक करण्यात आली आहे
तसेच सदर आरोपी विरुध्द हडपसर पोलीस स्टेशन येथे भरपूर गुन्हे दाखल आहे.
कारवाई ही अपर पोलीस आयुक्त , .मनोज पाटील, पोलीस उप-आयूक्त, राजलक्ष्मी शिवणकर , यांच्या मार्गदर्शन खाली करण्यात आली.









