शिरूर मध्ये महाविद्लयात मॉक ड्रिल करण्यात आले.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे ग्रामीण वार्ताहर: वार्ताहार: वडगाव रासाई गावात छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय शाळेमध्ये शिरूर पोलीस स्टेशन,
, बॉम्ब शोध पथक, दहशतवादी विरोधी पथक यांनी संयुक्तपणे मॉक ड्रिलचे प्रत्यक्षिक सादर केले.
शिरूर पोलीस स्टेशन येथे असणाऱ्या वडगाव रासाई गावामधील छत्रपती शिवाजी महाराज मध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेमध्ये दोन संशयित इसम लपुन बसले आहेत अस गोपनिय संदेश प्राप्त झाला.संदेश मिळताच शिरूर पोलीस स्टेशनचे प्रभारी ‘ अधिकारी यांनी आपली टिम सक्रिय केली व सदर माहिती नियंत्रण कक्ष पुणे ग्रामीण येथे कळवून काही मिनटाच मांडवगण फाराट” येथील पोलीस चौकीचे पो शी संतोष शेळके यांना कळविले तात्काळ पोलीस स्टाप घेऊन सदर शाळेचे ठिकाणी पोचण्यास सांगितले शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे घटनास्थळी रवाना झाल. अवघ्या काही येळेतच मांडवगण फराटा चौकी येथील पोशी शेळके व पोलीस स्टाप शाळेमध्ये दाखल होऊन शाळेतील सर्व विदयार्थी व शिक्षक स्टाप यांनी शांतपणे शाळेचे बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलविलण्यात आले.
नियंत्रण कक्षतून

माहिती मिकताच बॉम्ब शोध पथक, दहशतवादी विरोधी पथक घटनासथळी पाचरण करण्यात आलेः परीसर सिल करण्यात आला. पथकाने शाळेतील परीसराचा ताबा घेऊन सर्च ऑपरेशन करण्यास सुरूवात केली व शाळेत ‘दुसऱ्या मजल्यावरील वर्गामध्ये दोन अतिरेकी असल्याचे निश्चित झाले. अतिरेक्यांनी शाळेच्या समोरील भिन तीलगत स्फोटकांनी भरलेली एक बेॅग ठेवली असल्याची माहिती समोर येताच बी.डी.डी.एस पथकाने तपासणी करण्यास सुरूवात केली. पथकाने सर्च ऑपरेशन अतिरेकी पकडा्यात याश
बॉम्ब शोधक व नाशक पथकाने संशयित बॅगची उपकरणांच्या सहाय्याने तपासणी करून तसेच सुरक्षितपणे हताळुन व सुरक्षित अंतरावर संशयित बॅग ठेऊन वॉटर डिप्टटर या उपकरण्याच्या सहाय्याने ब्याग मधील स्फोटक निक्रिय केले व अग्निशामक दलाकडून स्फोटक बॅग निक्रीय करण्यात आलेली जागा पाण्याच्या सहाय्याने शमविण्यात आली.
सदर मॉकड्रिलचे प्रत्यक्षिक पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल.यांचे मार्गदर्शनाखाली शिरूरचे उपविभागिय पोलीस अधिकारी .प्रशांत ढोले, पोलीस प्रभारी अधिकारी संदेश केंजळे तसेच बॉम्ब शोधक पथकाचे प्रभारी अधिकारी सहा.पोलीस निरीक्षक संतोष साळुंके, RT पथकाचे सपोनिकारंडे तसचे दहशतवादी विरोधी पथकाचे सपोनि प्रकाश पवार तसेच बॉम्ब शोधक पथक अंमलदार पोहवा। सतिश गेंगजे, पोहवा संदीप जगताप, पोहवा गणेश फापाळे, पोहवामहेश ड जाधव पोशि।कठाळे, पोशि।शेख, QRT टिमचे पोहवाराणा , ATsटिमचे र्विंद्र जाधव यांना उकृष्ट कामगिरी केली.
सदर मॉकड्रिलमध्ये वरीष्ठ अधिकारी यांची निर्णय क्षमता अंमलदार यांची कार्यक्षमता तसेच प्रत्येक व क्षणाला सजग राहुन कोणतीही परीस्थिती हाताबाहेर जाऊ न देता सर्व परिस्थिती नियंत्रणात आणुन सर्व अधिकारी व अंमलदार यांनी जलद प्रतिसाद, वेळ ,समन्वंय,कार्यप्रणाली यावर भर दिला

Leave a Comment

और पढ़ें