प्रतिनिधी :गून्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार असे युनिट 1 चे हद्दीत गन्हे प्रतिबंधक ” पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार हेमंत पेरणे व पोलीस अंमलदार निलेश साबळे यांना त्यांचे गप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, कोंबडी पल, जन्म मत्य नोंदणी कार्यालयाजवळ मंगळवार पेठ, पूणे येथे सार्वजनिक रोडवर एक इसम उभा असून त्याचे कमरेला गावठी कट्टा लावलेला आहे, तो काहीतरी गुन्हा करणेचे तयारीत तेथे उभा आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची बातमी यनिट 9 चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक अजित जाधव यांना कळविले असता त्यांनी पोलीस उप-निरीक्षक राहूल मखरे यांना स्टाफसह मिळालेल्या बातमी बाबत योग्य ती खात्री करुून कार्यवाही करण्यासाठी आदेशित केले त्याप्रमाणे पोलीस अधिकारी व स्टाफ यांनी सदर ठिकाणी जावून सापळा रचून नमूद वर्णनाच्या इसमास ताब्यात घेतले. त्याला त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव रमजान ऊर्फ टिप् आदम पटेल, वय ३३ वर्षें, “रा. भाजी बाजार शिरुर ता.शिरुर जिल्हा पूणे असे सांगितले. सदर इसमाची अंगझडती घेतली असताना त्याचे कमरेला 50,000 रु.किं.चा एक गावठी पिस्टल व खिशात 9.000/-रु.किं . चा एक जिवंत काडतूस मिळ्न आले. सदर गुन्हयाच्या अनुषंगाने सदर इसमाविरुध्द फरासखाना पोलीस स्टेशन येथे ग्.र.नं. २१५/२०२५ आर्म ऑक्ट 3(25) म.पो.का.क. 37(1)
सह 135 प्रमाणे गून्हा ‘दाखल करुन अटक करण्यात आली आहे.
उल्लेखनीय कामगिरी अपर पोलीस आयक्त, गुन्हे पंकज देशमुख,पोलीस उप-आयक्त, गुन्हे निखील पिंगळे, सहा पोलीस आयक्त गून्हे विजय कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे
शाखा कडील पोलीस निरीक्षक अजित जाधव यांचे सूचनांप्रमाणे पोलीस उप-निरीक्षक राहल मखरे, पोलीस अंमलदार हेमंत पेरणे. निलेश साबळे शशीकांत दरेकर, नितीन जाधव. अनिकेत बाबर , शभम’ देसाई.. अभिनव लडकत , मयर भोसले सिध्देश्वर वाघमारे, उमेश मठपती, स्हास डोंगरे , यवराज कांबळे, सदेश काकडे, ज्योती मूल्का रुक्साना नदाफ व मयरी जाधव यांनी केली आहे










