नशेकरीता बापरत असलेला मादक पदार्थ विक्री करीता आणलेल्या ‘ आरोपीस शिवाजीनगर पोलीसांनी केले जेरबंद.
पुणे :प्रतिनिधी :सतीश जाधव
दिनांक २८ रोजी शिवाजीनगर पोलीरा स्टेशनं टाणे कडील तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस नाईक सचिन जाधव, पोहवा. महावीर बलटे, पोहवा. राजकिरण पवार, पोहवा इसाक पठाण, पोना. दिपक रोमाडे, पोशि., श्रीकांत मख्रेअसे पोलीस ठाणे हददीत गरत करीत असताना पोलीस नाईक सचिन जाधव यांना स्रास बातमीदारांमार्फत चातमी भिळाली वी, दिनदयाळ हॉरपीटल जवळील निर्जन रस्त्यावर, शिवाजीनगरद, पुणोेया रिकाणी बयाच वेळापासुन एक मोटार टेम्पो बेवारस ब संशयारयद रिथतीत उभा आहे अशी ख्रात्रीशीर त्ातमी मिळाल्याने लागलीच सपोनि. संतोष पाटील व सोबतच्या स्टाफसह तात्काळ राना होवुन ख्राजी केली असता सदर टिकाणी व एक मोटार टेग्यो बरेवारस रिथतीत उभा असल्याचे पोलीस पथकाला दिसले त्यावरुन सदर टेम्पोच्या जवळ जावुन त्याची संशयास्पदरित्या पाढीमागील बाजुकडील दरवाजाची कडी उघडुन खाजी करणेकरीता आतमध पाहिले असता त्यामध्ये प्रतिवसधित ब वेकायदेशीर असलेली मादक अशा वंटयांच्या गोळया असलेली पाकिटे असलेली गोप्या मिदुन आल्या असुन सदरचा मो।टेग्यो मददेमाल असा एकण ३,३५,८८०- रुपयांचा मुददेमाल् जप्त करण्यात आलेला आहे तरी त्ाबाबत शिवाजीनगर पोलीस टाणं, पुणे येथे तात्काळ गुन्हा दाखरल करण्यात आलेला असुन सदर गुन्हयाचे तपासा दरम्यान पोलीसांनी नमुद प्रकरणात विष्णु रामरतन गुपता, राहणार पिपरी- िचवड, पुणे या आरोपीचे नाव निष्पन्न करुन तात्काळ सदर आरोपीस अटक केलेली आहे तसेच सदर गु्हयात इतर आरोपी यांचा सहभाग आहे का अगर कसें याबावत तपास चालु असुन पोलीसांनी केलेल्या तपासात सदर गुन्हयातील जप्त करण्यात आलेल्या बंटयांच्या गोळया या अलीकडे पुण्यात फुलचंद पानात देख्रील वापरत असल्यात्बाबत प्रथभिक माहिती समोर आलेली आहे त्याबाबत देख्रील पोलीसांचा अधिक तपास चालु आहे.
सदरची कारवाई . पोलीस आयुक्त अभितेशकुमार सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुकत राजेश बनसोडे, पोलीस उप आयुकत ऋषीकेश रावले, . सहा. पोलीस आयुक्त चंद्रकांत भोसले, बि्श्रामबाग विभाग यांचे सुचना मार्ग दशंनास्राली . वरिष्ट पोलीस निरीमक गिरीशकुमार दिघावकर पोलीस निरीक्षक अमर काठंग, (गुन्हे) सहायक पोलीस निरी्क संतोष पाटील, पोलीस नाईक सचिन जाधव, पोहवा़ महावीर बलटें, पोहवा. राजकिरण पवार, पोहवा.८९१५ इसाक पटाण, पो.हवा मोहिते, पोना. दिपक रोमाडे, पोशि. श्रीकांत मखरे यांनी केली आहे.
