भारती विद्यापीठ पोलिसांनी 2 पिस्टल जप्त केले.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

: प्रतिनिधी : दि 8 रोजी 11.45 वा. चे समा. फिर्यादी यास त्याचे राहते घराचे पार्कींगमधन आरोपी याने लग्न करु नये व एअरटेल कंपनीचे टॉवरचे कॉन्ट्रॅंक्टचे पैसे दयावे या उद्देशाने त्याचे साथीदारांसह जबरदस्तीने त्याचे चारचाकी गाडीमध्ये घेवुन जावुन भोर रोडवर उतरुन त्याचेकडील दोन पिस्टल कादून फिर्यादी यांचे डोक्यावर लावन “” तूला कोणत्या पिस्टलमधून गोळी घालू अशी धमकी देवुन, इतर दोन साथीदार भाऊचे ऐकत नाहीस तूझ्या डोक्यात कोयता टाकतो अशी धमकी दिली आहे. तसेच त्यांचे तावडीतुन मी पळून गेलेच्या रागातुन त्या तिघांनी व साथीदार यांनी त्याचा मित्रांस शिवाजीनगर येथे घेवन जावन त्यास मारहाण करुन त्यास पिस्टल लाऊन धमकाविले आहे म्हणन तक्रारदार यांनी दिले तक्रारीवरुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन ” ग्.र.न.. ५0७/२०२५, भारतीय ” न्याय संहीता कलम १४०(२) , १२७(२) , ३५१(३) , ३५२ , ३(५)., भारतीय हत्यार कायदा कलम ३.२५, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) , १३५ अन्वये ग्न्हा दाखल करण्यात आला आहे
दाखल गून्हयातील आरोपीचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार महेश बारवकर , मंगेश पवार मंगेश गायकवाड , किरण साबळे, अभिनय ‘चौधरी यांचेकड्न प्राप्त झालेल्या ‘ माहीतीवरुन आरोपी )श्वेतांग भास्कर निकाळजे , वय ३७ वर्षे, रा.३३५ मंगळवार पेठ , भिमनगर , ओम संजय गायकवाड, वय २६ वर्षं, रा. सदर यांना दाखल गुन्हयामध्ये दि.२० रोजी अटक करण्यात आली आहे. सदर आरोपीकडे अधिक तपास केला असता आरोपी नं 9याचेकड्न गुन्हयात वापरलेले दोन अग्नीशस्त्र व गून्हयात वापरलेली चारचाकी गाडी असा एकण ६ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील ,पोलीस उप-आयक्त परिमंडळ २. मिलींद मोहीते,सहाय्यक पोलीस आयक्त स्वारगेट .राहुल आवारे, यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांचे सुचनेप्रमाणे तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी , पोलीस अंमलदार, महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन सरपाले मंगेश गायकवाड.. किरण साबळे मितेश चोरमोले अभिनय चौधरी. सागर बोरगे.. निलेश खैरमोडे तुकाराम सुतार व संदीप आगळे यांनी केली

Leave a Comment

और पढ़ें