Tet परीक्षा पात्रता पेपर फोडणारे कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

स्थानिक गुन्हे शाखा आणि मुरगूड पोलिसांची कारवाई

कोल्हापूर: प्रतिनिधी:

महाराष्ट्र शासनाने नवीन रिक्षक नियुक्त करणेपर्वी त्यांनी त्यांचे डी.एड. बीं.एड.डिक्षणासह टी.ई.टी परिक्षा (शिक्षक पात्रता परिक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य केले असलेने प्रत्येक विदार्याला त्यांचे शिक्षक होण्याचे शिक्षण पुर्ण झाले असले तरी टी.ई.टी.परिक्षा देणे बंधनकारक केले आहे. सदरची परिक्षा ही महाराष्ट्र जासनातर्फे घेतठी जाते व शासनाने जाहीर केलेप्रमाणे टी.ई.टी.परिक्षा दि.23.11.2025 रोजी होती. सदर परिक्षेस बसणारे विद्यर्थ्यकदून त्यांची मुक कागदपत्रेव काही रक्कम घेवून परिकेर्वी पेपर देतो असे सांगून फसवणूक करणावी टोठी कागल व राधानागरी तालुक्यात कार्यरत असून सदर टोळीतील दत्तात्रय चव्हाण व गुरुनाथ चौगले हे दोघे राधानगरी तालुक्यात राहणारे अस्न ते टी.ई.टी.परिक्षाचे अगोदरचे रात्रौचे वेळी विद्यर्थ्याना पेपरची झेरॉक्स देतात. तसेच ते दोघेजण दि.23. 11.2025 रोजी होणारे टी.ई.टी. परिक्षाचे अगोदरचे रात्रौ परिक्षास बसणारे व त्यांचे संपर्कात असणारे विद्यर्थ्यांना सोनगे. ता.कागल याठिकाणी बोलावून घेवून त्यांचेक्डून शैशणिक मुळ कागदपत्रासह प्रत्येकाकडुन रोख रक्कम घेवून टी.ई.टी. परिक्षाच्या पेपरची झेरॉक्स देणार असलेबाबत कोल्हापूर जिल्हयाचे पोठीस अधीक्षक योगेशकुमार यांना माहिती मिकाली. मिकाले माहितीचे अनुषंगाने.पोलीस अधीक्षक योगेश कुमार सो यांनी गोपनीयता ठेदून कारवाई करणेकरीता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोठीस निरीक्षक रविंद्र कठमकर यांना योग्य त्या सुचना देवून कारवाई करणेबाबत आदेशीत केले.
मा.वरिष्ठांनी दिले आदेशप्रमाणे पोलीस निरीक्षक रिद्र कमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव तसेच मुरगूड पोलीस ठाणे सहा.पोलीस निरीक्षक .डिवाजी करे, स्थानिक गुन्हे शाखेचे व मुरगूड पोलीस ठाणेकडील पोलीस अमंलदार व महिला पोलीस अमंलदार यांची वेगवेगठी चार तपास पथके तयार केली. मिळालेले माहितीबाबत सर्व पथकास योग्य त्या सुचना देवून प्रत्येकाची जबाबदारी निरचीत केली. त्यानंतर मिळाले माहितीप्रमाणे पथकाने सोनगे .ता कागल येथील शिवकपा फर्नीचर मॉल या फर्नीचर दुकानामध्ये दि.23. 11.2025 रोजी पहाट रात्रँ o.15 वा.चे सुमारास छापा टाकला. नमुद मॉलमध्ये 011 दत्तात्रय आनंदा चव्हाण, रा.कासारपुतळे, ता राधानगरी.जि.कोल्हापूर, २] गुरुनाथ गणपती चौगले, वय 38, रा.सोन्याची शिरोली .ता.राधानगरी ज.कोल्हापूर, 03 अक्षय नामदेव कुंभार.वय 27.रा.सोनगे.ता कागल, जि.कोल्हापूर, 4किरण साताप्पा बरकाळे, वय 3, रा ढेंगेवाडी,ता राधानगरी, जि.कोल्हापूर, 05] नागेश दिलीप शोंडगे, वय 30, रा.साव्डें पाटणकर.ता राधानगरी,जि.कोल्हापूर यांचेसह इतर पाच विद्यर्थी मिबुन आले. त्यांचेकडे चौकशी केली असता अ.नं.1 ते 05 हे राहुल अनिल पाटील, रा.रिंदेवाडी, ता.गडहिंग्लज, जि.कोल्हापूर याचवेकरीता काम करीत असून राहुल पाटील हा दि.23.1.2025 रोजी होणारे टी.ई.टी. परिक्षाचे पेपरची झेरॉक्स याठिकाणी आणून देणार असलेचे सांगोतले. तसेच सदर ठिकाणी हजर असलेले इतर पाच इसम हे विद्यर्ीं असून दि.23.11.2025 रोजी

Leave a Comment

और पढ़ें