मोक्का सारख्या गंभीर गुन्ह्यात ६ महिन्यापासुन पाहिजे असणारा अभिलेखावरील आरोपीतास केले जेरबंद

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मोक्का सारख्या गंभीर गन्ह्यात ६ महिन्यापासन पाहिजे असणारा अभिलेखावरील आरोपीतास केले जेरबंद

पुणे : सतीश जाधव.

दिनांक २६ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर प्रभारी अधिकारी पोलीस निरीधक शर. वाहीद पगाण याना पिपरी विंचवड पोलीस आयुकतालय, पुणे वेथील सांगरी पोलीस स्टेशन गु.र.क्र. ५९६ २०२५ एन.डी.पी.एस. अँक्ट कलम ८(क) .२२(क).२९ सह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ K कलम ३(@)क. ३(२).३४) या दाखल मोक्का गुन्ह्यातील पाहिजे आरोपी नामे जुनेद अफजल खान वय 34 वरषेरा. १०११ सुबात्रल्हा हॉटेलजवळ. रविवार पेठ. पुणेहा विनायक नगरी समोर, ताडीवाला रोड.पुणे येथे येणर असल्याची माहीती भिळाली.

सदर प्राप्त माहीतीच्या अनुषंगाने अंमली पदर्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे राहर कडील पोलीस निरी्षक वाहीद पठाण, सपोनि अनिल सुरवसे, पोलीस अंमलदार निलैश जाधव. रिहान पठाण, मंगश गुंड व अक्षय शिर्के यांनीसापळा रचून नमुद अरोपीतास ता्यत धेयून मा.वरिठं्या परवानगीने पुतील कारवाईकामी रितसर सांगवी पोलीस ठाणें पिपरी – चिंचवड पोलीस आयु्तालय, पुणे यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे,

नमूद आरोपी हा पूणे शहर येथील अभिलेखावरील आरोषी असुन त्यावर याप्वी एन.डी.पी.एस. कायद्याअंतर्गत दोन गन्हे दाखल असुन फरासखाना पोलीस स्टेशन पुणे शहर येथील दाखल ग.र.क. १९९२०२२, एन.डी.पी.एस. अँक्ट” कलम ८(क).२१(i)(ब).२२(ब).२९ या गुन्हात मा.न्यायालयान अजामीनपात्र वारंट जारी केलेले आहे

 कारवार्ड ही अपर पोलीस आयुक्त.गुहें पंकज देशमुख. पोलीस उप-आयुक्त, पुणे (अतिरिक्त कार्य गुन्हे श्री.विवेक मासाळ, मा.सहा पोलीस आयुक्त, गुन्हे३ पुण्धे शहर शंकर खटके यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, गुनहे शाखा “पुणे शहर कडील वरिष्ट पोलीस निरीकक वाहीद पठाण यांचे सुचनाप्राणे सहा पो.निरी. अनिल सुरवसे, पोलीस अंमलदार निलेश जाधव, पोलीस अंमलदार रिहान पटाण, मंगेश गुंड व अक्षय शिकेंयांचे पथकाने केली