चालकानेच मालकाच्या आईचे सोन्याचे दागिने केले लंपास, पोलीसांनी हस्तगत केले १५ लाखाचे सोने
दिनांक २०/०४२०२६ रोजी विमानतळ पोलीस स्टेशन येथे फिर्यादी यांनी त्यांचे घरातील आईचे सोन्याचे दागिने चोरी झाले बाबत तक्रार दिली होती. त्यप्रमाणे गु.र.नं. २२३/२०२६ भा.न्या.संक. ३०६ प्रमणे गुन्हा दाखल करायात आलेला होता,
सदर बाबत वरिष्ट पोलीस निरीक्षक गोविंद जाधव यांनी तपास पथकाचे पोलीस उप-निरी्षक नितीन राठोड यांना तपास करण्याकरीता आवेशित केले होते. तपास पथकातील पोलीस अंमलदार अंकुश जोगदंडे व लाल क-हे यंना फियांदी यांचे घरातील सोन्याचे दागिने तांचेकडे कामाला असलेला चालक यानेच चोरी केली असल्याची माहिती मिळली होती. त्यप्रमाणे चालक नामे राजेश परशुराम कांवळे वय ४ वर्ष रा. कलवड वरती लोहगाव पुणेयास ताव्यात घेव्न त्यावेकडे कौशत्यपु्ण तपास करता दाखल गुन्हा त्याने केला असल्याचे कबुल केले. दायल गुन्दाचे तपांसाम्े नपूद आरोपी याने चोरी केलेले १५,०७०००1. रु.किंमतीचे फिरयांदी यांवे दागिने वितळबुन तयार करुन घेतलेली सोन्याची लगड हस्तगत करण्यात आलेली आहे
कारवाई अपर पोलीस आयुक्त, , मनोज पाटील,.पोलीस उप-आयुक्त .सोमय मुंडे, सहा.पोलीस आयुक्त, खराडी विभाग) नुतन पवार यांचे मर्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक विमानतत पोलीस स्टेशन गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक विमानतळ पोलीस स्टेशन,.शरद शेळके यांचे सुचनाप्राणे पोलीस निरीक्षक नितौन राठेड, पोलीस अंमलवार लालु कहे, अंकुश जोगदंडे, राहुल जोशी, रुपेश पिसाळ, योगेश थोपटे, सचिन मांजरे, अंबादास च्हाण, हरीप्रसाद पुंडे, प्रशांत सुतार यांचे पथकाने केली आहे
