चाकण उत्तर पोलीस स्टेशन पिंपरी चिचवड पोलीस आयुक्तालय
चाकन :प्रतिनिधी
चाकण नगरपरिषद हदितील प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत चालु असलेल्या २१० घरांचे बांधकामचे साईडवरुन अॅल्युमिनीयम प्लेट चोरीच्या गुन्हयात चार आरोपीसह मुरेमाल विकत घेणाआ तीन आर्पी यांचे ताब्यातुन ३१ लाख हजार रुपयाचा मुदेमाल जप्त
दिनांक १०रोजी 6 वा ते दिनांक १६ रोजी सकाळी १०.३० वा. चे दरम्यान चाकण गावचे हदित राक्षेवाडी येथील प्रधानमंत्री आवास योजना अं्तगत २१० घरांचे बांधकामाचे साईडवरुन अज्ञात चोरटयांमी 20,000,00 (वीस लाख रुपये किमतीच्या २८० स्क्वेअर मिटर ऑॅल्युमिनीयमच्या बांधकामासाठी आणलेल्या सेट्रींग प्लेटची चोरी केले बाबत चाकण उत्तर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्या विरुष्द दिनांक १८रोजी गु.र.नं. ३०/२०२६ बी.एन.एस. कलम ३३१(२), २३९(४). ३०५. ३१७(२) प्रमाणे गुन्हा दाखल झाला. सदरचा गुन्हा उघकीस आणणेबाबत पोलीस उप आयूक्त परीमंडळ- मारुती जगताप, सहा पोलीस आयुक्त चाकण विभाग सचिन कदम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम. यांचे सुचना मार्गदर्शन कैले होते.
सदर गुन्ह्यचे घटनास्थळ ” परीसरात एक बेवारस स्थिती त मोटारसायकल मिळून आल्याने त्याचा तांत्रीकं तपास’ करुन ” त्याचे मूळ मालकाचा’ शोध घेवुन.घ्टणासथळाचे आजुबाजुचे परीसरातील सी.सी.टि.दी कॅमेरे यांची बारकाईने पाहनी करुन सदर गुन्हयातील प्रमुख आरोपी रामरक्षा उर् राजु धर्मराज पासवान य ४०रा सुसगाव ता हयेली, जि.पुणे. यास ताव्यात घेबुन तपास केला असता त्याने त्याचे बरोबर चोरी करण्यासाठी आरोपी स्वराज शांताराम कालापाड, वय २३ वषं, स्वजील शांताराम कालापाड, वय २५ वषं, रा.येलवाडी, ता.खेड जिपुणे मुळगाव सेईजनामोरे, ता.मंगढुरपिर, जि.वाशिम. अक्रम रफिकउल्ला ‘खान वय २८ वर्षे रा थॅलवाडँ, ता.खेड, जि.पुणे, मुळगाव सेमरा ता इटवा, पो.स्टे कठेला, जिसिदार्थनगर (राज्य उप्र) असे असल्याचे सांगितल्याने सदर गुन्ह्याचे कामी त्यांना येलवडी ता.खेड येथन ताब्यात घेवुन त्यांचेकदुन चोरीच्या करप्यासाठी वापरलेली दौन चारचाकी वाहणे, चोरीस गेले ऑॅल्युमौनीयमच्या सेट्रंग प्लेटा, दोन मोटार सायकल असा मुदेमाल जप्त करण्यात आला आहे
सदरची कामगीरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे,सह पोलीस आयुक्त महावरकर, अपर पोलीस आयुकत. . सारंग आवहाड ड, अपर पोलीस आयुकत.बसवराज तेली, पोलीस उप आयुक्त . मारुती जगताप, सहा पोलीस आयुक्त चाकण विभाग .सचिन कदम, यांचे मार्गर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्क . जितेंद्र कदम, पोलीस निरीक्षक विनोद पाटील. तपास पथकातील चंद्रशेखर मोरखंडे पोलीस उप निशीक्षक, पोहवा ११२३ यादव, पोहवा 4८0५ ढमढेरे, पोहवा. १२८१ कोळेकर, पोशि३५४७ कोळी, पोशि २३११ लोखंडे, पोशि.४प७ जगझाप. यांनी केला असुन सदर गु्ह्याचा तपास पोलीस उप निरीक्षक चंद्रशखर मोरखंडे हे करत आहे.
चाकण हद्दीत प्रधान आवास योजने अंतर्गत चालू असलेल्या बांधकामाचे आलुमिनियम प्लेट चोरी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळ्ल्या.
👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें
और पढ़ें
- विज्ञापन
