वरातीमध्ये नाचण्यावरुन झालेल्या भांडणाचा बदला घेण्यासाठी केला खुन, त्यामध्ये भारती विद्यापीठ पोलीसांकडुन ४ आरोपींचा पाठलाग करुन त्यांना १0 तासात आवळल्या मुसक्या.
पुणे/ सतीश जाधव महागर्जना न्यूज.
दिनांक २५रोजी 1.30 वा चे सुमारास शिवसृष्टी चौकापासुन कात्रजकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर तेजस दत्तात्रय पिलाणे, वय २४ वर्षे, रा मोहननगर, धनकवडी, पूणे ‘हा जखमी, बेशुद्ध अवस्थेत मिळुन आला . त्यामुळे त्यास उपचारकामी भारती हॉस्पीटल येथे आणले असता त्यास डॉक्टरांनी मयत घोषित केले. घटना ही रात्री वेळ असल्याने, तसेच घटनास्थळ हे शिवसृष्टी चवकापासुन कात्रजकडे जाणान्या सर्विस रोडवरील असल्याने सदर ठिकाणी कोणतेही सीसीटीवी कॅँमेरे नव्हते, त्यामळे मयत इसमास कोणी जिवे ठार मारले यावावत काही माहीती भिळून न येत न्वती वरीष्टांचे मार्गर्शनाखाली भारती विदायपीठ पेलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी पोलीस अंमलदार सचीन सरपाले, मंगेश पवार हे मयत तपास करीत असताना त्यांना मयत इसमाची कॉंटावं, ता बे्हा., जि पुणें येथे विशाल दतातय खोपडे याचें सोवत भांउणेझाली असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर’ मयताचे नातेवाईक’ व साक्षीदारांकडे केले तपासामध्ये मयत इसमाची दिनांक 14/3/2026रोजी कोंढावळे, ता बेल्ा जि. पुणे येथे मयताचे मावस भाव केतन खोपडे याचे लग्नाचे वरातीमध्ये नाचण्यावरुन वादीवाद झाले होते. त्यानंतर मयत इसमाची आरोषी विशाल खोपडे याचे सोवत भांडें झाल्याचे रागातुन विशाल दत्तात्रय खंपडे याने त्याचे साथीदारांच्या मदतीने मयत इसमास जीवेठार मारले असल्याचे निष्पत्न झाल्याने मयताचा भाव प्रदिप मारुती पिलाणे यांनी ‘ दिले तक्रारीवरून ‘ भारती विरापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंवर १६३|२०२६ भारतीय न्याय सहिता १०३(१).(५) नुसार गुन्हां दाखल आहे,
दाखल गुन्ह्यातील आरोपी विशाल दत्तात्रय खोपडेव त्याचे साथीदारांचा व व सचनप्रमाणे पोलँसउपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार महेश बारवकर, किरण सावढेयांनी नमुद आरोपी फोन, त्यांचे इस्टग्राफ अकाऊंन्टचे तातिक विशलेषण केले असता सदरवे आारोषी है शिरवळ, तालका खंडळा जिल्हा सातारा या टिकाणी असल्याचे माहिती भिळाली. त्याप्रमाणे अधिकारी व अंमलदार यांनी शिरवळ या भागात जारन आरोपींचा शोध घेवुन ताव्यात घेतले गुन्हयाचे तपासामध्ये विशाल दत्त्रय खोपडे वय २२ बर्ें, रा. सध्या आई निवास, रंा शेठ बंगल्याजवळ, सच्चाईमाता, आंवेगाव खु. पुणेः मुळ गाव कॉढावळे, ला वेल्हा जि पुणे . अभिषेक दिलीप खोपडे, वय २३ व्षं,रा प के ऑफ राहुल कदम यांच चाळीमधये रूम नंवर २. आयप्ा मंदीराजवल, सच्वाईमाता, जेन मंदीराजवक, आंबवेगाव खुःपुणे, मुळ गाव कॉढावे, ता.र वेल्हा. जि पणे२. सचिन हरीचंद्र धळे वय४३ र्पे.रा. भारतनगर, शंकर मंदीराजवळ, कात्रज, पुणे इ. अदिनाथ शिवाजी कसबे, वय १९ वष्ँ, रा. सुंदरनगर, मांगडेवाडी, पुणं असे ४ुजणानी गुहा केल्याचे निषत्र झाल्याने त्यांना नमुद गुन्हयामध्ये दिनांक २५/४/२०२६ रोजी सायंकाळी अटक केली आहे. पुढील तपास राहुल खिलारे हं करीत आहे
कामगिरी अमितेश कुमार, , सह आयृक्त रंजण कुमार शर्मा राजेश वनसोंडे सा, अपर पोली स आयुक्त., मिलींद मोहीतें पोलीरा उप आयक्त परिमंडक २.,राहुल आवारें, सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे यांचे मा्ंदशंनाखाली भारती विदयापीट पोलीस स्टशनकडील पोलीस निरीअक राहुल खीलारे, , सापोनि स्हल थोरात, सापोनि ख्नि पाटील, पोलीस उपनिरीःshak निलेश मोकाशी, पालीस अंमलदार महेश वारवकर, मंगेश पवार, अवधुत जमदाडे, सविन सरपाले, किरण सावळे, राजेंद्र विरामणे, विजय पोळ, गणेश भोसले, दिगंबर भोगण, मितेश चोरमोले, निलेश खेरमोडे, मंगेश गायकवाड, अभिनय चौधरी, सागर बोरगे, तुकाराम सुतार, संदीप आगळे, यांच़्ा पथकाने केली आहे.
